सर्वांनी वाचावे असे 📝
एका विधवेचे नवऱ्याला पत्र.
प्रिय -----
काल तुझा अकाली मृत्यू झाला.वय 49फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे,बायकोबरोबर गप्पगोष्टी,थट्टामस्करी करण्याचे वय.परंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी मुलंही पारखी झाली.तुजी बायकोही मुकली या सुखाला अन् पति सुखालाही.
काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास.त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही.
लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास. मित्र असावेतच,पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता.
शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच.त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास.रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होतीच, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे,भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते.आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे-नको, याची तुला परवाच नव्हती.तू आणि तुझे मित्र.
दारू हि औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपर मधली माहिती तू दाखावायाचास,परंतु त्याच दारूमुळे आपल्यातलाच दुरावा वाढलेला तुला समाजालाच नाही किंवा समजून घ्यायची तुझी इच्छाच नव्हती.जर हि बाटली एवढा आनंद देणारी, औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालेल का?
अधेमध्ये तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचे ठरवायाचास,परंतु परत मित्रच आडवे यायचे.कुठच्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दु:खात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास, कि मग पुन्हा सर्व सुरु. मित्राला परत परत दु:खात लोटणारे असले कसले रे हे मित्र? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत.परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला.दारू पिणं सोडून बघितल्यास यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते.
तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली.तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिवर ची सूज उतरवायला औषधे घेणे, हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ओफिचे ला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती.
तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही.
सरकार ला सुद्धा दारूबंदी नको आहे कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महासुलाकडेच लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा/मुलगा/वडील गमावणे याची किंमत पैश्यात कशी मोजणार आहे हे सरकार?
आता तुझ्या आई वडिलांची सेवा,मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे.ती मी पार पाडीनच पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या ‘एकच प्याला’ पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.
पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ❌🍺🍷🔚ग्लास नसेल तरच...
तुझीच प्रिय अर्धांगी
(आपल्या फॉर्वर्ड केल्याने एक जरी कुटुंब वाचलं तरी खूप मोठ्ठ कार्य होईल.प्लीज फॉर्वर्ड )
-:जन जागृती:-
. ||नक्की सर्वांनी वाचा व पुढे पाठवा||
. 💸 सोनारच श्रीमंत का ?💸
1) स्वतचे शुन्य रुपये भांडवल लावुन, लोकांकडून दरमहा एक हजार किंवा त्या पेक्षा ही जास्त पैसे जमा करण्याच्या स्किम मध्ये आपलेच पैसे आपल्याला व्याज रुपाने किंवा त्याचे सोने दिले जाते.
यावर सरकार तसेच पोलिसांचे कायदेशीर नियंत्रण असले पाहिजे, कारण एखादा सोनार आर्थिकदृष्टीने बुडाला तर खुप लोकांचे अतोनात नुकसान होईल.
2) सध्या सराफी दुकाने बंद आहेत, कारण सरकारने आणलेल्या नविन कायद्यामुळे अनैतिक (गैरव्यावहार ) कोणालाही करता येणार नाहीत. पण बंद चे कारण असे सांगतात की सरकार एक टक्का कर लावणार आहे म्हणून. पण तो तर ग्राहकच देणार आहे ना, मग सराफाच्या खिशातून थोड़ीच जाणार आहे.
आणि खरच सराफांना ग्राहकांची इतकी काळजी आहे का ?
3) आपण आपली सोन्याची वस्तु पॉलीश करायला देतो, तर त्यातील पॉलीश झाल्यावर आपले सोने नक्कीच कमी भरते
हे कोणालाही माहित नाही, कारण ज्या अॅसिड मध्ये टाकले जाते ते सोन्यातील काही अंश सोने वितळून खाली जाते पण वस्तुचा आकार तसाच राहतो व ते वितळलेले सोने आपल्यास दिले जात नाही, उलट पॉलिश ची मजूरी पण घेतात.
4) बहुतेक लोक सोनाराकडे महिन्याची एक हजार किंवा त्या पेक्षाही जास्त रकमेची पावती लावतात. कोणतीही सिक्युरिटी आपण त्या कडून न घेता देत असतो. हे सरकार मान्य आहे का? किंवा याचे कुठे रजिस्ट्रेशन केले जाते का? हे सरकारी नियमानुसार आहे का ?
आपण जे पैसे देतो, त्यावर स्वतःचे भांडवल म्हणून हे उपयोग करतात. काही पैशांचे सोने घेतात व बाकी उरलेले पैसे तुमच्या आमच्या सारख्या गरजू व्यक्तीला 5 ते 10 ℅ टक्क्याने, सिक्युरिटी घेऊन, मगच व्याजाने देतात.
5) आपण जर एक हजार रुपये त्यांच्याकडे मागितले तर सराफ लगेच सिक्युरिटी मागतो, मग तरीही आपण पैसे देतांना कोणतीही सिक्युरिटी घेत नाही, मग इतका अविश्वास का ?
6) सोने घेतांना, जर दागिना घेतला तर 22 क्यारेट सोने म्हणून देतात व 3 ℅ मजूरी आपल्या कडून घेतली जाते. हेच सोने मोडायला गेल्यावर लगेच घट हा प्रकार 10 ते 20 ℅ पर्यन्त आपल्यावर लादन्यात येतो. म्हणजे आपल्याला 10 ते 20 ℅ सोन्यात फसवलेले असते.
7) स्री वर्ग मंगळसुत्र किंवा पोत यांत मणी टाकतात, किंवा आहेर देण्या साठी मणी घेत असतात. त्या वेळेस सांगितले जाते की मणी ला मजूरी नाही, पण आपणास कोणास माहीत नसते की मणी च्या आत लाख असते व त्या शिवाय मणी ला आकार येत नाही. पण त्याच्या आत लाख ही बहु अंशी तशीच असते व तिच्या वजनासह आपणास विकला जातो यात सराफाचा खुप मोठा फायदा होत असतो.
8) सराफांच्या म्हनण्यानुसार एका ग्रॅम ला 30 रुपये ते 50 रुपये नफा मिळतो आणि दुकानात कमीत कमी 10 ते 15 लोक कामाला ठेवलेले आसतात. एका दिवसाचा दुकानाचा खर्च कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये असतो. मग इतक्या कमी नफ्यात इतका मोठा खर्च रोज कसा निघतो? म्हणजे रोज किती किलो सोने विकले जाते?
उदा. :- चहा विक्रीत 50 ℅ नफा आहे व चहा रोज सर्वजन पित असतात, तरीही तो विक्रेता गरीबच आहे व राहतो, मग सोने असे किती विकले जाते की इतका मोठा खर्च करुन सुद्धा सराफ श्रीमंत कसे काय? हे रहस्य सर्वाना कळाले पाहिजे.
9) सध्या पान टपरी पेक्षा सराफी दुकाने जास्त झाली आहेत. म्हणजे यात नक्कीच मोठा फायदा असणार आहे.
10) सर्वानी सराफाची महिन्याची पावती बंद करा, दोन ते तीन महिन्यात तुम्हाला दुकानात अर्धा माल दिसेल किंवा बंद झालेले दिसेल. कारण खुपशा सोनारांनी लोकांचा पैसा रियल इस्टेट मध्ये लावलेला आहे व ते क्षेत्र सध्या मंदीचे आहे. रोज जे लोक पैसे देतात त्यावर हे चक्र चालू आहे. हे कधीही बंद पडू शकते. त्या पेक्ष्या सरकारी बैंकां मध्ये सुद्धा आशा स्किम आहेत. त्यात गुंतवा म्हणजे देशाचे तरी कल्याण होईल.
11) स्री वर्ग पायातील पैंजन घेता त्या वेळेस पूर्ण वजनाच्या चांदीची किंमत व मजूरी घेतली जाते. पण मोडायला गेल्यास फक्त ५०℅ रक्कम मिळते. म्हणजे त्यात ५०℅ मिक्स आहे हे सोनाराला माहित असते. पैंजन मध्ये बनवताना चांदी सारखा दिसणारा KDM नावाचा ६ ते ७ रुपये प्रती ग्रॅम चा धातु मिक्स केलेला असतो व आपल्या कडून घेताना पूर्ण चांदीचे पैसे घेतले जातात.
12) दिवाळी व दसऱ्याला सात ते दहा लाखांची फोरव्हीलर कार गिफ्ट केली जाते, म्हणजे किती मोठे प्रॉफिट यात मिळणार असते, कारण घर घालून कोणी धंदा करीत नाही.
😎 ग्राहकांनो जागृत रहा व निट डोळे उघडा.
. -:जन जागृति मंच:-
🚩खेड़ो-पाड़ी, गावो-गावी, सर्व शहरांमध्ये हा मेसेज पोहचवा, ही नम्र विनंती
JRD Tata had a friend who used to say that he misplaces and loses his pen very often.
He will use only very cheap pens so that he need not worry about losing them. He was worried about his carelessness habit.
JRD suggested to him to buy the costliest pen he could afford and see what happens.
He did that and purchased a 22 carat gold Cross pen. After nearly six months JRD met him and asked him if he continues to misplace his pen.
His friend said that he is very careful about his costly pen and he is surprised how he has changed!
JRD explained to him that the value of the pen made the difference and there was nothing wrong with him as a person!
This is what happens in our life.
We are careful with things which we value most.
* If we value our health, we will be careful about what and how we eat;
* If we value our friends, we will treat them with respect;
* If we value money, we will be careful while spending;
* If we value our time, we will not waste it.
* If we value relationship we will not break it.
Carefulness is a basic trait all of us have, we know when to be careful!
Carelessness only shows what we don't value....
Have a Nice day. ..💐
No comments:
Post a Comment