रक्त गट कुठलाही असो....!!!!
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!
अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका , तर मेहंदीच्या पानासारखे बना जे स्व:ताला कुस्करून दुस-याच्या आयुष्यात रंग भरतात ...!!
💐 शुभ दिन💐
😃आपला दिवस सुखाचा व आनंदाचा जावो.....!!!! 😃
If you want to shine like a sun. First burn like a sun.
- A.P.J. Abdul Kalam
Nilesh Patil: 🙏😊🍁 सुप्रभात 🍁😊🙏
आयुष्यात "अडचणी" त्यांनाच् येतात...
जे सदैव "जबाबदारी" उचलायला तयार असतात...
आणि जबाबदारी घेणारे कधीच हरत नाही,
एक तर "जिंकतात", किंवा "अनुभव" घेतात...
सुप्रभात
🍃आपला सुंदर दिवस आनंदी जावो🍃
🌿🌹🌿 सुप्रभात 🌿🌹🌿
🎃 पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.
* एक तर ते नरम होते.
* दुसरे ते अतिशय गोड लागते.व
* तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.
🌸 त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख
सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.
# प्रथम त्यात नम्रता असते.
# दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा
असतो.
# तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.
🌹शुभ सकाळ🌹
.. .. . . . . . . 🙏
Try is a small word dat can make a big difference.
If v try,
v only risk FAILURE,
But if v don't even try,
Den we'll ensure FAILURE!
Good morning...
Nilesh Patil: 💕💕
ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार ।
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------- संत ज्ञानेश्वर
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे. --------- संत ज्ञानेश्वर.
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. ---------संत ज्ञानेश्वर
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. --------- संत ज्ञानेश्वर
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर .
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर .
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके!
--------- संत ज्ञानेश्वर .
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
--------- संत ज्ञानेश्वर .
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
--------- संत ज्ञानेश्वर
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
--------- संत ज्ञानेश्वर.
🍃🍃🍃🌲🌲🍃🍃🍃
Nilesh Patil:
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे
जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
जिद्द असावी...!!
🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
तुलसीदासांना ........
एकदा एका भक्तांने विचारले
की "महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता..तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का?"....
.
तुलसीदास म्हणाले "हो"
.
भक्त:- मला पण दर्शन घडवाल का?...
.
तुलसीदास:- "हो नक्की"
.
तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं...जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेलं...
.
.
तुलसीदास म्हणाले "अरे हे खुप सोप्प आहे अरे तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. ". अरे प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल...
.
त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक सांगतो.....त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल...
.
भक्त:-"कोणते सुत्र?"
.
तुलसीदास:-
"||नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण||
||तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम||"
.
.
वरील सुत्राप्रमाणे...
आता कोणाचेही नांव घ्या...
.
त्याची अक्षरे माेजा...
.
१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा..
२)त्यात (पंच तत्व मिलन) ५ मिळवा....
३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा..
४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा....
.
पुर्ण भाग जात नाही....
.
दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच...
ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय...
.
विश्वासच बसत नाही ना...
.
चला उदा. घेऊ...
गृपमधुन कोणाचेही नांव निवडा..अक्षर कितीही असोत...
.
उदा. वरद
.
३ अक्षरे
.
१) ४ ने गुणा ३×४ =१२
.
२)५ मिळवा १२+५=१७
.
३) दुप्पट करा १७×२=३४
.
४)८ ने भागा ३४÷८= ४पुर्णांक ...बाकी मात्र २....
.
बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे....
.
"राम"...
.
जय श्री राम...🚩
.
तुलसीदास जी की जय हो!!!
.
.
विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे...
.
चतुर्गुण..म्ह. ४ पुरुषार्थ..,
पंच तत्व...म्ह. पंचमहाभौतिक,
द्विगुण प्रमाण म्ह. माया व ब्रह्म असे दोन
अष्ट सो भागे म्ह. अाठ दिशांनी, आठ प्रकारची सौभाग्ये..
.
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासुन पहा....
.
विस्मयकारक वाटेल .....
पण बाकी नेहमी ...
.
२ च येईल......
.
तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची ओळख पटते....
!! जय श्री राम !!
No comments:
Post a Comment