नेहमी 'सत्याच्या मार्गाने' चला
या मार्गाने 'अपघात कमी
होतात'.
...कारण...
या मार्गाने 'येणार्यांची संख्या
फार कमी असते'.
_____🏃🏃________
🌹. . .🌹
रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,
एक बिभीषण आणि
दुसरी कैकैयी.
रावणाच्या राज्यात राहूनही
बिभीषण बिघडला नाही,
श्रीरामाच्या राज्यात राहुन
कैकैयी सुधारली नाही.
सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
विचारावर आणि स्वभावावर
अवलंबून असते.
परिस्थितिवर नाही.
म्हणून, समुद्र बनून काय फायदा
बनायच तळे बना, जिथे वाघ पण
पाणी पितो, तो पण मान झुकवून!
!! विचारांची दिशा बदला !!
!! दशा आपोआप बदलेल!!
जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला आल पाहिजे.......
"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
एक माणूस वीस पंचवीस लोकाना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदया वर राज्य करु शकतो.
🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹
☝एक बार एक व्यक्ति ने..
एक..नया मकान...खरीदा..
उसमे.फलों का बगीचा भी था..
...मगर पडौस का मकान पुराना था..और उसमे कई लोग रहते थे.
...
..कुछ दिन बाद उसने देखा कि पडौस के मकान से किसी ने बाल्टी भर कूडा उसके घर के दरवाजे पर डाल दिया है..
..शाम को उस व्यक्ति ने एक बाल्टी ली उसमे ताजे फल रखे ..
और उस घर के दरवाजे की घंटी बजायी....
..उस घर के लोग बेचैन हो गये.
और वो सोचने लगे कि वह उनसे सुबह की घटना के लिये लडने आया है..
अतः वे पहले ही तैयार हो गये और बुरा भला बोलने लगे..
मगर जैसे ही उन्होने दरवाजा खोला....
वे हैरान हो गये...
रसीले ताजे फलों की भरी बाल्टी के साथ...
मुस्कान चेहरे पर लिये नया पडोसी सामने खडा था... सब हैरान थे.... उसने कहा....जो मेरे पास था वही मैं आपके लिये ला सका...
सच है जिसके पास जो है वही वह दूसरे को ..... दे सकता है...
जरा सोचिये..
कि आपके पास दूसरो
के लिये क्या है..
...............
दाग तेरे दामन के धुले ना धुले
नेकी तेरी कही तुले ना तुले.....
मांग ले अपनी गलतियो की माफी खुद से.
क्या पता आँख कल ये खुले ना खुले.......
प्यार बांटो प्यार मिलेगा,
खुशी बांटो खुशी मिलेगी...
"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच झुकावे लागेल"
"विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
विहीरीतील दगडांकडे नसतं तर
त्या दगडांमध्येही कुठं तरी
पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसाचं निरीक्षण करतानाही
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील." 🌹🙏🌹शुभ प्रभात 🌹🙏🌹
मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...
मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...
मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...
मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...
मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...
मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...
मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...
पैसा हेच सर्वस्व नाही
पैसा जरुर कमवा...
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका...
पैश्याची पूजा जरूर करा...
पण पैश्याचे गुलाम बनू नका...
माणसासाठी पैसा बनला आहे...
पैश्यासाठी माणूस नाही...
हे नेहमी लक्षात ठेवा...
आपले मित्र हे आपले धन आहे...
वेळ काढ़ा भेटा बोला...
हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा..
No comments:
Post a Comment