Monday, July 4, 2016

नजर

ज्यांच्याकडे 2 मिनीट वेळ आहे त्यांनी नक्की वाचन करावे...इतरांनी इतर पोस्टकडे जावे 🙏

                  👁 नजर 👁

👍;एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत".
नवरा म्हणतो साबण संपला असेल.
दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत"
कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्‍याला म्हणते
"अहो ऐकलंत का?
समोरच्या वहिनी सुधारल्या.
त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत"
तेवढयात नवरा बोलतो
"राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या.
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात.
समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते.
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.
समोरचे नाही आपणच सुधारलोय.
आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्‍या कडे पाहिले पाहिजे.
नेहमी नजर चांगली ठेवा,
जग खुप सुंदर आहे...

"विचार" असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार"केलाच पाहिजे...

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

The quality of a leader is reflected in the standards they set for themselves.

-Good morning

|| वक्त की एक आदत बहुत
अच्छी है,
जैसा भी हो,
गुजर जाता है !

“कामयाब इंसान खुश
रहे ना रहे,

खुश रहने वाला इंसान,
कामयाब जरूर हो जाता है ||
🙏🏻🙏🏻सुप्रभात🙏🏻🙏🏻

Tough times are like physical exercise, You may not like it while you are doing it but tomorrow you’ll be stronger because of it.

Good morning....
It is the highest form of self respect to admit mistake and to amend.

Good Morning 😊
कश्तिया उन्ही की डूबती है
जिनके ईमान डगमगाते है
जिनके दिल मे नेकी होती है
उनके आगे मंजिले सर झुकाती है॥
शुभ प्रभात...

जीवनात‪ अडचणी‬ त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हारत‬ नाहीत..
ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬....🎭
   💕
              🙏💐सुप्रभात 💐🙏

The past is behind - learn from it.
The future is ahead - prepare for it.
The present is here - live it!
Good morning...

No comments: