Wednesday, July 13, 2016

सुविचार

💗🍃🍁🍀🙏🏼🍀🍁🍃💗

"पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने सर्वांवर बरसते.
माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणुस आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही.
परीश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करु शकते."...!!!

       🌴🐾 शुभ सकाळ 🐾🌴
    😊आनंदी दिवसाच्या शुभेच्छा😊

💐"महत्वकांक्षा" असल्याशिवाय
          माणूस "मेहनत"
        करित नाही आणि
   "मेहनत" केल्याशिवाय
"महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही...!💐

 
🌞सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
खर तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर 
विचारांनी सुरु होतो...!!
💐सुप्रभात 💐

🌹🍒🍀
मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं.

मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं.

कदमो को बाँध न पाएंगी, मुसीबत कि जंजीरें,
रास्तों से जरा कह दो, अभी भटका नही हूँ मैं.

" साथ चलता है, दुआओं का काफिला मेरे"
किस्मत से जरा कह दो, अभी तनहां नही हूँ मैं ..... 😊😊

🍀🌾🍀🌾🍀🌾🍀🌾

वार्षिक अंकात एक कविता लिहीली होती - ती मला खूपच आवडली.

"माझी चिता रचायला झाडे नका तोडू,
पुढचा जन्म पक्ष्याचा मिळाला तर

*घरटे कुठे बांधू ?*

🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴
☘🌿🍁🌿 *सुप्रभात* 🌿🍁🌿☘

No comments: