Saturday, March 25, 2017

पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला

🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁
🌸जगात सर्व काही आहे,
परंतु समाधान नाही,
आणि आज माणसांमध्ये
सर्व काही आहे,
परंतु धीर नाही.
🌸जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . .
🌸"माझं" म्हणून नाही.
""आपलं"" म्हणून "जगता" आलं पाहिजे...
"जग" खुप "चांगले" आहे. फक्त .........""चांगलं वागता"" आलं पाहिजे..!!
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃

पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला
******************************
कारण, ती दुःखात तुम्हांला कधीच
एकाकी सोडत नाही.
******************************
ती नेहमीच वाईट सवयी / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते.
****************************
ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करते, मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो..
*****************************
ती तुम्हांला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते..
***************************
काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल".
******************************
ती तुम्हांला सतत आशावादी होण्यास
प्रोत्साहित करते..
******************************
ती दररोज काळजीपूर्वक 10/15 वेळेस विचारते की, "तुम्ही काय करत आहात?"
त्यावेळेस निश्चितच तुमचा राग
उफाळून येत असेल.
पण शांत डोक्याने विचार करा, तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय?
******************************
वास्तविक तिच्याशिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही!
******************************
पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी घ्या !
****************************** तिला पायाखाली तुडवू नका.........व डोक्यावरही घेवु नका.....खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतेय..... *****************************तिच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल.....नाहीतर सर्वात खाली तळाला गाडुनही टाकेल...अशा या मातृशक्तिचा आदर व सम्मान करा **************************n****
सर्व विवाहितांपर्यंत हा संदेश पोचवा
*****************************
*आज "जागतीक पत्नी कौतुक सोहळा दिनाच्या "सर्व महिलाना हार्दिक शुभेच्छा!*
[07/02, 3:03 PM] Janardan Jangale: *आज पासून लेवा पाटिल  समाजाने करावयाच्या गोष्टी.*
*१)*विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.
*२)*एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.
*३)*आपापसातील जुने वाद विसरायचे आहेत.
*४)*सर्व लेवा पाटिल  संघटनांमधून समाज उपयोगी  कामे करायची आहे.
*५)*इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे.
*६)*वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.
*७)*सरदार पटेल यांचा फोटो घरी भिंतीवर लावायचा आहे.
*८)*सर्वांसोबत चांगल् राहायच आहे.आपापसात हेवे दावे नको.
*९)*सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.
*१०)*कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.
*११)लेवा पाटलांची सत्ता समाजात निर्माण करायची आहे.
*१२)*एकमेकांना भेटल्यावर  *जय लेवा*म्हणायचे.🙏🏻🚩
*१३)* आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.
*१४)*फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा आहे.
*१५)*एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मंत्र ध्यानात ठेवायचा आहे.
*१६)* गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.
*१७)* समाजाचा उपयोग एखाद्या पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी करायचा नाही.
*१८)* विज्ञानाची कास धरुन नाविन्य पुर्ण काम करायचे.
*१९)* खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही.
*२०)*समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे.
*२१)* समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.
*हा संदेश जास्तीत जास्त लेवा पाटलां पर्यंत पोहचवा.*
👌🏻👆🏼✌🏼✊🏻👊🏼👍🏻💪🏻
    🎌!! जय लेवा !!🎌
        🙏🏻  🚩🚩🙏🏻





🌴🍁🌿☘🍂🌱🍀🍃🌾  

*कसे आहात..?*                                              *मजेत ना..? असलंच पाहिजे..!*                                         *हसताय ना..?? हसलंच पाहिजे ..!!*                                            *किती सहज सुलभ पण आपुलकीचे* *प्रश्न ..होय ना..?*
                                                             
  *नाती जपण्यासाठी अतिशय सर्वोत्तम* *उपाय   'आपल्या माणसांची* *आपुलकीने विचारपुस '...!* 
            *मस्त रहा..! हसत रहा..!!*       
🌹🌹 *शुभ  सकाळ* 🌹🌹     
🌴🍁🌿☘🍂🌱🍀🍃🌾:

आमची आपुलकी समझायला वेळ              
                        लागेल ...... 
         पण जेव्हा समझेल तेव्हा वेड   👉💆                                                     
                        लागेल. 
               लोक 👉रुप पाहतात. 
              आम्ही 👉💖ह्रदय पाहतो. 
              लोक👉 स्वप्न पाहतात. 
              आम्ही👉👌 सत्य पाहतो. 
फरक एवढाच आहे की, लोक जगात    
                 मित्र 👉👦👴👨पाहतात. 
        पण आम्ही मित्रांमध्येच 👉जग  
                पाहतो.........!!
                 Good morning

                 ✿✿✿✿✿

"सामने हो मंज़िल तो रास्ते न मोड़ना;
जो भी मन में हों वो सपने न तोडना;
क़दम -क़दम पे मिलेगी मुश्किल आपको ;
बस सितारे चुनने के लिए कभी ज़मीन मत छोड़ना।"

Sweet good morning.... Have nice day.......👌👍🙏☕



💐Two Wonderful lines

*```"MINIMUM"```* requirements
          and
*```"MAXIMUM"```* adjustments
are two Steps for *Happy* and *Successful Life.*

     

किती पैसा कमावला म्हणजे
माणूस श्रीमंत समजावा?

याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी  दिले आहे,

नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे,
मुलाबाळांचे रक्षण करता यावे,
आईवडिलांची काळजी घेता यावी.
अब्रूने जगता यावे,
इतका पैसा जवळ असला
की तो मनुष्य श्रीमंत समजावा.
😊🎭 *ग्रंथ* समजल्याशिवाय *''संत"* समजणार नाही आणि *''संत''* समजल्याशिवाय *''भगवंत''* समजणार नाही.
     🙏 *रामकृष्णहरी* 🙏
        🌹  Good morning  🌹

No comments: