Thursday, March 30, 2017

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे

जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!

कारण आपण दिर्घायुष्यी  आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे

🚶🏻१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
🚶🏻२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
🚶🏻३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
🚶🏻४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
🚶🏻५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
🚶🏻६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
🚶🏻७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
🚶🏻८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
🚶🏻९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
🚶🏻१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
🚶🏻११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
🚶🏻१२. वजन कमी कर
🚶🏻१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
🚶🏻१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
🚶🏻१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
🚶🏻१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
🚶🏻१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
🚶🏻१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
🚶🏻१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
🚶🏻२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
🚶🏻२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
🚶🏻२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
🚶🏻२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
🚶🏻२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
🚶🏻२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
🚶🏻२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
🚶🏻२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
🚶🏻२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
🚶🏻२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
🚶🏻३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.🌹🌹

🌹💃🌹शुभ सकाळ🌹🌹🙏

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

Wednesday, March 29, 2017

THE PERFECT LIFESTYLE

*THE PERFECT LIFESTYLE"*

हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....

कायम तारुण्याचा अनुभव......

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.

2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.

3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.

4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.

5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.

5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.

6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.

7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)

8. 12.30 ला थोडे हलके जेवण.

9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.

10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.

11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.

12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.

★ या खबरदारी घ्या...

*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
म्हणजे शंभर पावले चालणे....

लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....

* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,

पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.

* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.

* फक्त सिजनल फळेच खावी

* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.

* डाव्याकुशीवर झोपावे.

* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.

*** एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.

संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।

health*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

Tuesday, March 28, 2017

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे असेच वृद्धिगत व्हावे ....
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवासतुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखाचे,समृद्धीने,भरभराठीचे "राहो"...
🌷🌹🌼🌻🌸🌺💐🍁🌹🙏🏽
निलेश आणि पाटील परिवार🙏🏽 यांच्याकडून 💐हया सदिच्छासह आपणास आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या व 🚩गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐
झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जपून वापरा.

Sunday, March 26, 2017

What is maturity

*What is maturity?*
                

1. *Maturity is*--जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतः च्या सर्वांगीण विकासावर भर देता.

2. *Maturity is*--जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता

3. *Maturity is*--जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असतो

4. *Maturity is*-- जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता

5. *Maturity is*--जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्विकारता

6. *Maturity is*--जेव्हा तुमचं आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजतं.

7. *Maturity is*--जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत..

8. *Maturity is*--जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता.

9. *Maturity is*---जेव्हा तुम्ही स्वतः ची तुलना दुसऱ्याशी          करणे सोडून देता

10. *Maturity is*--जेव्हा तुम्ही स्वतः मध्ये रममाण होता..

11. *Maturity is*--जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो..

*आता शेवटचे पण महत्वाचे !*

12 *maturity is*--जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा सबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता

_*Wishing all a happy matured life.

      एक छानसे कॉपी पेस्ट , आवडले म्हणून शेअर केले

सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी

*सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी*
🔹कायम चेहऱ्यावर हास्य ठेवा.
🔹रोज सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.
🔹तुमच्या आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या.अगदी ऑनलाईनदेखील
सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा.
🔹तुम्हाला काही तरी नवीन शिकवणारे प्रेरणा देणारे वाचा.
🔹दिवसभर कुठल्या न कुठल्या कामात राहा.
🔹तुम्हाला आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात करा.
🔹सकाळी उठल्यावर आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या.
🔹भरपूर हसा.
🔹गरजूंना मदत करा.
🔹चिंता झटकून टाका.
🔹चांगली स्वप्ने पहा.
🔹अस्वस्थ गोष्टीतून स्वस्थता मिळवण्याचे कौशल्य आत्मसात करा.
🔹तुम्हाला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
🔹पाळीव प्राण्यांशी खेळा.
🔹तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा.
🔹पुरेशी झोप घ्या.गरज वाटेल तेव्हा एखादी डुलकी घ्या.
🔹नियमित व्यायाम करा.
🔹स्वत:वर विश्वास ठेवा.
🔹सकारात्मक जगण्यासाठीच्या सवयी
उद्दिष्ट साध्य करा आणि नवीन उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामाला लागा.
🔹मुल्ये विसरू नका.
🔹रोज पाच जणांना कडकडून मिठी मारा.
🔹लक्ष केंद्रित करा, केंद्रित करा आणि केंद्रित करा.
🔹संगीत ऐका किंवा तुमची आवडती गाणी गुणगुणा.
🔹जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या.
🔹नवीन काहीतरी शिका.
🔹स्वत:वर भरपूर प्रेम करा.
🔹डोळे मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा.
🔹लोकांचे मनापासून कौतुक करा.
🔹घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.
🔹उत्साही रहा, चेष्टामस्करी करा.
🔹आव्हानांना सामोरे जा.
🔹जोखीम उचला.
🔹योग करा.
🔹स्वत:च्या महत्त्वाकांक्षांना महत्त्व द्या. रोज त्यावर थोडेतरी काम करा.
🔹तुमच्या कष्टांचे तुम्ही सकारात्मक पद्धतीने कौतुक करा.

Saturday, March 25, 2017

हिंदूंचे 33 कोटी देव आहेत असे का म्हटले जाते?

हिंदूंचे 33 कोटी देव आहेत असे का म्हटले जाते? ते खरेच संख्येने 33 कोटी आहेत का? - या संदर्भात वाचनात आलेली ही माहिती :-   
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
 

३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.

धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)

धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)

हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)

आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!

असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात.
[25/03, 1:31 PM] Nilesh Patil: 33 Koti Devata ~ The Concept Of 33 Koti Devata
By: Parikshitt Sai

33 Koti Devata ~ The Concept Of 33 Koti Devata( From Veda)

The Vedas refer to not 33 crore Devatas but 33 types (Koti in Sanskrit) of Devatas. They are explained in Shatpath Brahman and many other scriptures very clearly.

"Yasya Trayastri nshad Devaa Ange Sarve Sama
ahitaa, Skamma Tam Bruhi Katamah Swideva Sah”.(Atharva Veda)

Which means: with God’s influence, these thirty-three (supporting devta) sustain the world.

In Brhadaranyaka Upanishad while discussing Brahman, Yajnavalkya is asked how many gods are there. He says that there are three hundred and three and three thousand and three gods. When the question is repeated? He says, thirty three. When the question is again repeated he says, six. Finally, after several repetitions he says ONE. (Chapter I, hymn 9, verse 1)

The number 33 comes from the number of Vedic gods explained by Yajnavalkya in Brhadaranyaka Upanishad – the eight Vasus, the eleven Rudras, the twelve Adityas, Indra and Prajapati. (Chapter I, hymn 9, verse 2)

They are: 8-Vasu, 11-Rudra, and 12-Aaditya, 1-Indra and 1-Prajaapati.

8. Vasus are ~ Earth, Water, Fire, Air, Ether, Moon, Sun, and Star. They are called Vasus, because they are abode of all that lives, moves or exists. (also mentioned in Mahabharat, 1/66/18)

11. Rudras ~ The ten Pranas (Praana, Apaana, Vyaana, Samaana, Udaana, Naag, Kurma, Krikal, Devadutta and Dhananjaya) i.e. nervauric forces which live in the human body. The eleventh is the human soul. These are called ‘Rudras’ because when they desert the body, it becomes dead and the relations of the deceased, consequently, begin to weep.

Rudra means one who makes a person to weep. { also mentioned in Harivansha 13/51-52})

12. Adityaas ---the twelve months of a year called Adityaas, they cause the lapse of the term of existence of each object or being. (also mentioned in Mahabharat)

1. Indra which is also known as the (all-pervading) electricity, as it is productive of great force.

1. Prajaapati , also called the “Yajna” because it benefits mankind by the purification of air, water, rain and vegetables and because it aids the development of various arts, and in it the honor is accorded to the learned and the wise.

The master of these 33 Devatas is the Mahadeva or Ishwar who alone is to be worshipped as per 14th Kanda of Shatpath Brahman.

Go to www.speakingtree.in

जमिनीवर बसून जेवायचे फायदे

*🔺जमिनीवर बसून जेवायचे फायदे🔺*

*1 :-  *पचन सुधारते* 

जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या सतत होणा-या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

*2 :- *वजन घटवण्यास मदत होते*

जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते.  वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.  जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचने प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते.  टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.{1}

*3 :- *लवचिकता वाढवते* 

पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

*4:-  *मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*

जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात, याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

*5 :- कुटुंबातील सदस्यांशी जवळीक  वाढते*

दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी  जवळीक वाढते.

*6 :- *शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते*

शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व  सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

*7 :- *दीर्घायुषी बनवते* 

ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या{2} अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे.  कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.

*8 :- गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*

Yoga for Healing या  पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेश्वरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.  पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व  कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.

*9:-  *चंचलता कमी होते *

मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील  त्रास कमी होतात.

*10:- हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुधारतो*

काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ?  हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला  उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

डॉ परवेझ शिकलगार
(माधवबाग)